Mukta Barve | Y Film | 'वाय' या 'मल्टिस्टारर' थरारक पटाचे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला | Sakal Media
2022-06-11 29 Dailymotion
अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ हा सिनेमा येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.